Monthly Archives - July 2020

Admission

Online Admission Process Graduation : 1. University Registration Process:  i. कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांना रा. तु.म. नागपूर विद्यापीठ नागपूरच्या वेबपोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करने आवश्यक आहे.  वरील नोंदणी करिता विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे प्रमाणपत्र स्कॅन कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे व नोंदणीकरिता  ₹२० (वीस रुपये) नोंदणी शुल्क ऑनलाइन भरायचे आहेत. Registration Link (Click): https://studentsregistration.nagpuruniversity.ac.in/ Download Information Guide (Click Hear) –  RTMNU ii. यात Shri Narendra Tidke College of Art and Commerce Ramtek प्रमाणे घालावे.  iii. या विद्यापीठाच्या पोर्टलवर 20 रुपये एवढे नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून [...]