Online Classes Portal

Online Classes Portal

Online Classes Detail

All the Student are request to join Respective “Whats app” group for online class daily updates.

ऑनलाईन क्लास साठी क्लास प्रमाणे खालील व्हॉट्स अँप ग्रुप Link वर click करून  Join करा. (सत्र 2020-21) ज्या वर्गात आपण गेले आहेत तेच ग्रुप जॉईन करा दुसऱ्या ग्रुप मध्ये जॉईन करू नये.

B.A. 

BA I -link for class group.
https://chat.whatsapp.com/G4dKuQTjspDK4xZsIB09Gu

BA II -link for class group.
https://chat.whatsapp.com/HGBKhSX5FoDJt0YnfWLz1K

BA III -link for class group.
https://chat.whatsapp.com/LqVKtOmvcPw7NiqGDazj2Q

For any difficulty to join Group Call on,

Dr. Bhowate 9420304024      Prof. Ghamandi 9049141224       

Prof. Ambilkar 9764012692     Prof. Kathane 9637077029

 

B.Com

B. Com. I -link for class group.
https://chat.whatsapp.com/LewYucGmE5jI2Uee0gWefW

B. Com.II -link for class group.
https://chat.whatsapp.com/C26l3BmGKMr1fbPs42Z1hR

B. Com. III -link for class group.
https://chat.whatsapp.com/E0hgkek3g2R0SEkboz3mxS

For any difficulty to join Group Call on,

Dr. Telrande 9860663453      Prof. Thakre 9869671335

Prof. Patel  9595443884         Prof. Managhe 8149910155

काळजी पूर्वक पूर्ण माहिती वाचून लक्षात घ्यावे.

विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना carry-on पद्धत राबवून आपल्याला पुढील वर्गात प्रमोट केले आहे. त्यामुळे मागील वर्षी फर्स्ट year चे विद्यार्थी सेकंड year ला आणि सेकंड year चे विद्यार्थी फायनल इअर ला प्रामोट करण्यात आले आहेत.

BA II /  BA III आणि B.Com II / B. Com III मध्ये 2020-21 या सत्रात प्रवेश करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करीत आहोत. आपली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आपले अजूनही एडमिशन झाले नसेल तरी मात्र या सोमवार पासून आपले ऑनलाईन क्लास सुरू होणार आहेत. आपण लवकरच महाविद्यालयात जावून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.

2nd and 3rd year आपली अजूनही एडमिशन झाली नसेल तरी आपण या ग्रुप मध्ये जॉइंन करून क्लासेस करू शकणार आहे.

आपल्या क्लास मधील ज्या मित्रांचे फोन नंबर आपल्याकडे असतील त्यांना हा मेसेज पाठवून त्यांनाही ग्रुप मध्ये जॉईन करून घ्या. कोणताही बाहेरील व्यक्ती ग्रुप मध्ये add करू नये याची दक्षता घ्यावी.

क्लासेस कशे चालणार आहेत?
लक्षात घ्यावे.

१. सर्वांनी zoom
Link- https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings

आणि  Google meet
Link- https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings

हे ऍप आपल्या अँड्रॉइड मोबाइल मधे इंस्टॉल करून घ्यायचे आहेत.

२. सर्व वर्गांचे एक एक व्हॉट्स अँप ग्रुप तयार केले गेले आहेत. त्यात क्लासेस चे update आपल्याला रोज उपलब्ध होतील.

३. रोज सकाळी 9.०० ते 11.०० वाजता च्या दरम्यान आपले किमान दोन ऑनलाईन क्लास होणार आहेत.

३. ऑनलाईन क्लास चा टाईम टेबल सोमवार किंवा मंगळवार पर्यंत ग्रुप मध्ये उपलब्ध होईल.

४. Timetable प्रमाणे किंवा शिक्षकांच्या सुविधे नुसार ग्रुप मध्ये ऑनलाईन क्लास च्या लिंक पाठवल्या जातील. त्या लिंक वर क्लिक करून आपण सरळ ऑनलाईन क्लास मधे जॉईन करू शकणार आहेत.

5. Covid 19 च्या संसर्गजन्य रोगंपासून सर्वांचे संरक्षण व्हावे म्हणून ऑनलाईन क्लास ही आजची गरज झाली आहे. त्याचा सर्वांनी स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही करीता वास्तव स्वीकारून ही क्लास ची सुविधा केली गेली आहे.

ऑनलाईन क्लास मुळे अनेकांना वेगवेगळ्या अडचणी येवू शकतात याची आम्हाला जाणीव आहे.
आपल्या अडचणी आम्ही समझु शकतो मात्र शैक्षणिक नुकसान थांबविण्या करीता सर्वांनी ऑनलाईन क्लास बाबत सकारात्मक विचार करावा.

आपल्याला काही अडचणी दोन तीन दिवस येवू शकतील मात्र एकदा त्या लक्षात आल्या की पर्याय सुद्धा नक्की मिळतील.

काही तांत्रिक अडचणी वाटल्या वर्ग शिक्षक किंवा डॉ. श्रीकांत भोवते यांना सरळ संपर्क करा.

आपले

डॉ. संगीता टक्कामोरे (प्राचार्य)

 

Gmail चा email ID उघडण्यापूर्वी हे लक्षात घ्यावे.

Zoom किंवा Google meet इंस्टॉल करायला आपला सर्वांचा Gmail चा email ID असणे आवश्यक आहे.

Gmail उघडण्यापूर्वी हे लक्षात घ्यावे.

आपण Gmail id तयार करतांना स्वतःचा पूर्ण नाव किंवा नाव आणि आडनाव मिळून आयडी तयार करा
म्हणजे दुसऱ्यांना तुम्हाला ओळखायला सोपे असेल.

केवळ नाव आयडी म्हणून मिळत नसेल तर नावाच्या शेवटी जन्माचे वर्ष किंवा 2020 किंवा कोणतीही संख्या उपयोगात आणा.

पासवर्ड:
पासवर्ड तयार करतांना अगदी सोपं असेल आणि नेहेमी लक्षात राहू शकेल असाच पासवर्ड ठेवावा. किंवा आवडीच्या व्यक्तीचे नाव स्वतःचे date of birth वैगरे वापरावे.

काही वर्ष झाले की आपल्याला सवय झालेली तेव्हाच कठीण पासवर्ड तयार करावा.

ईमेल उघडताना recovery email साठी तुमचे जुने कोणतेही ईमेल ओळखीच्या व्यक्ती चे ईमेल वापरावे आणि मोबाइल नंबर द्यावा. आपले पासवर्ड विसरल्यास मोबाइल नंबर आणि recovery ईमेल. महत्त्वाचे असतात.

Gmail चा पासवर्ड कुठे तरी लिहून ठेवावा मात्र कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा कोणत्याही मित्रांन देवू नये. आपल्या Gmail वरून कोणतेही चुकीचे काम दुसऱ्या व्यक्तीने केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल याची गंभीर नोंद घ्यावी.

आपला.

डॉ. श्रीकांत भोवते.
9420604024

social position

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *