Singing Competition online on Karaoke Music.

Singing Competition online on Karaoke Music.

Singing Competition online on Karaoke Music.

एस एन टी कॉलेज रामटेक कडून एस. एन. टी. कॉलेजच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवण्यात आलेली आहे.
एसटी महाविद्यालयाशी संबंध असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
टीप: त्याचा पारितोषिक केवळ नियमित विद्यार्थ्यांसाठी आहेत.
माजी विद्यार्थ्यांना योग्य ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात येईल.
महाविद्यालयाचे जोडलेल्या कोणत्याही व्यक्तीला या स्पर्धेकरिता पारितोषिक जाहीर करायचे असल्यास त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा त्यांचे नाव व पारितोषिक प्रकाशित करण्यात येतील धन्यवाद.
डॉ. श्रीकांत भोवते
विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग.
मोब. 9420304024
social position

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *