R.T.M. N.U. Summer Exam 2020- Time Table & Details

परीक्षेबाबत सर्व माहिती करिता खालील लिंक क्लिक करावे.

Exam Portal

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपली BA/B.Com. Sem-1, 2, 3, 4, 5 व (BA III Annual) ची विद्यापीठीय परीक्षा महाविद्यालयात दि. 14 जाने. पासून 20 जाने. 2021 दरम्यान होणार आहे.

आपल्या परीक्षेचा
*टाईम टेबल,
*विद्यार्थ्यांचे नाव,
*रोल नंबर
*Enrolment number
*विषयाचे नाव आणि इतर माहिती.
महाविद्यालयाच्या website वर जाहीर करण्यात आली आहे.

ती बघून परीक्षेच्या अभ्यासाला लागावे.

विशेष सूचना: परीक्षा ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही पद्धतीने होणार आहे. ज्यांना परीक्षा ऑनलाईन द्यायची असेल त्यांनी महाविद्यालयात न येता मोबाइल वरून किंवा कोणत्याही इंटरनेट कॅफे वरून परीक्षा देता येणार आहे.
सर्वांसाठी टाईम टेबल आणि पेपर एकसारखाच राहणार आहे.

कोणताही विद्यार्थ्यांना Covid बाबत काही शंका असल्यास अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात न येता ऑनलाईन परीक्षा देणे अपेक्षित आहे.

Website वर आपल्या विषयी दिलेल्या माहितीत काही चुका असल्यास
महाविद्यालयात तत्काळ संपर्क साधावा.

आदेशाप्रमाणे